आयुष्याची सेकंड इनिंग-ज्येष्ठांचा सखा !! --परीक्षण, उद्धव भयवाळबायको हाच खरा आधार, मनातले मांडे, म्हातारे अर्क, आरोग्याशी सामना, दिर्घायुष्य एक दृष्टिकोन अशा विषयांचा लेखसंग्रह प्रत्येकाच्या संग्रहासोबतच वाचनात यावा अशा या प्रा.रमेश कुलकर्णी लिखित "आयुष्याची सेकंड इनिंग" पुस्तकाचे नामवंत लेखक परिक्षक उद्धव भयवाळ यांनी केलेले परिक्षण,,,,,,,,,,,,

आयुष्याची सेकंड इनिंग-ज्येष्ठांचा सखा !! --परीक्षण, उद्धव भयवाळ बायको हाच खरा आधार, मनातले मांडे, म्हातारे अर्क, आरोग्याशी सामना, दिर्घायुष्य एक दृष्टिकोन अशा विषयांचा लेखसंग्रह प्रत्येकाच्या संग्रहासोबतच वाचनात यावा अशा या प्रा.रमेश कुलकर्णी लिखित "आयुष्याची सेकंड इनिंग" पुस्तकाचे नामवंत लेखक परिक्षक उद्धव भयवाळ यांनी केलेले परिक्षण,,,,,,,,,,,, न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801 छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक आणि एक प्रथितयश लेखक प्रा. रमेश कुलकर्णी यांचा "आयुष्याची सेकंड इनिंग" हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे. याआधी त्यांचा 'संवेदना' हा कवितासंग्रह आणि "कळत नकळत" हा कथासंग्रह, अशी दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. 'आयुष्याची सेकंड इनिंग' या लेखसंग्रहामध्ये एकूण वीस लेख आहेत. हे वीसही लेख ज्येष्ठांच्या आयुष्याच्या उत्तरार्धाचे विविध पैलू दाखवणारे आहेत. सर्व लेख हे ...