गुढी माणुसकीची ! उद्धव भयवाळ रचित दशक काव्य प्रकारातील कविता !!
गुढी माणुसकीची धर्म , पंथ , लिंग भेदभाव, यांना नकोच देऊया थारा ! प्रेमाने राहूया सारेजण, तिरस्काराचा नको वारा !! माणुसकीची गुढी उभारू, एकमेकांसोबतच राहू ! कुणी उपाशी नको रहाया, सर्...