पोस्ट्स

दीपोत्सवाने साजरी केली अहिल्यादेवी जयंती ! नाशिक जिल्हाध्यक्ष नवनीत वजीरे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
दीपोत्सवाने साजरी केली अहिल्यादेवी जयंती ! नाशिक जिल्हाध्यक्ष नवनीत वजीरे        नाशिक दि.३१::- प्रतिनिधी धनगर समाजाचे आराध्य दैवत शूर मर्दांगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संपूर्ण भारतात दरवर्षी मोठ्या आनंदात व हर्ष उत्साहात साजरी केली जात असते, यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती आज रविवार दि ३१ मे २०२० रोजी साजरी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. जागतिक महामारी कोरोना कोविंड १९ मुळे सर्व जगावर मोठे संकट आले आहे आपल्या भारत देशात आपले बांधव भगिनी या कोरोना महामारी ला बळी पडत आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँकडाउनची घोषणा केली आहे, अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपल्या घरीच दिवे लावून व आपल्या घरावर पिवळा झेंडा उभारून साजरी केली. धनगर समाज संघर्ष समिती चे नाशिक जिल्हा अध्यक्ष  नवनीत वजीरे व  जिल्हा सचिव आबासाहेब टरपले यांनी एका पत्रकाद्वारे जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन केले होते. ...

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आमदारांनी व्यक्त केली नाराजी! पिण्याच्या पाण्याचे टँकर फेऱ्या नियमित करण्याच्या सूचना !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
      कळवण (उमेश सोनवणे यांजकडून)::-कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई विचारात घेऊन कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी सुरगाणा तालुक्यातील जाहुले म्हैसमाळ, शिरीषपाडा, देवळा, गळवड, मोरडा, दांडीचापाडा, पळसेत,  पळसण, तोरणडोंगरी, बाफळून झुंडीपाडा, गावितपाडा,  चिंचपाडा, शिवपाडा व इतर टंचाईग्रस्त गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश तालुका प्रशासनास दिले. सुरगाणा तालुक्यातील गेल्या चाळीस दशकांपासून कायमस्वरूपी टंचाईग्रस्त असलेल्या गावांमधील नागरिकांची कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी चर्चा करून आमदार नितीन पवार यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्यात. टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रतिव्यक्ती वीस लिटर पाणी मिळत असल्याने तेथील टँकरच्या अनियमित फे-यांबाबत बाबत तक्रारी जाणून घेत गटविकास अधिकारी यांना नियमित पाणी टँकर पुरवठा करण्याच्या सूचना व तालुका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली. सुरगाणा तालुक्या...

शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या शेतमालाची पावसाच्या आगमनापूर्वी तत्काळ खरेदी करावी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कापूस, कांदा, मका खरेदी करा - खा.डॉ.भारती पवार             नासिक ::-सध्या शेतकरी खूपच अडचणीत सापडला असून कोरोना प्रादुर्भावामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती शेतकरी वर्गाची झाली आहे .शेतात शेतीमाल काढून झाला आहे .शेतकऱ्याकडे साठवणूक सुविधा नसल्याने तो शेतीमाल उघड्यावरच पडला असून त्या मालाची अजून कुठेही खरेदी सुरू नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस तोंडावर आले आहेत येणाऱ्या काही दिवसात कधीही पावसाचे  आगमन  होऊ शकते. परंतु अद्यापपावेतो शेतकऱ्यांचा कांदा, मका आणि कापूस हा खरेदी केला जात नाही. काही ठिकाणी खरेदी केला जातो परंतु तो फार थोड्या प्रमाणात केला जात असून अनेक शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणावर पडून आहे . सध्या मक्याचे खरेदी करण्याचे हेक्टरी  प्रमाण 30 क्विंटल असून ते 50 क्विंटल करण्यात यावे असा शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना खा.डॉ.भारती पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सध्या नाफेड मार्फत  कांदा खरेदी ही फक्त लासलगाव येथेच होत असुन ती  दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दिंडोरी, वणी, क...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावुन कामकाज .... सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
  जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावुन कामकाज ....       नाशिक- देशभरातील अकरा प्रमुख राष्ट्रीय कामगार कर्मचारी संघटनांचे निर्णयानुसार, केंद्र सरकार विरोधी, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने नाशिक जिल्ह्यात काळ्या फिती लावून कामकाज करून आंदोलनात सहभागी घेतला. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महासंघाचे राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांचे आवाहनानुसार विविध प्रश्नांबाबत राज्यात आंदोलन पुकारण्यात आले होते.  जिल्ह्यात जिल्हा परीषद कर्मचारी यांनी  काळ्या फिती लावून काम करून आंदोलन यशस्वी केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्यालय, सर्व पंचायत समित्या, व क्षेत्रीय स्थरावरील सर्व  जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पशु चिकीत्सा व्यवसायी कर्मचारी, अंगणवाडी सुपर वायझर, ग्राम पंचायत कर्मचारी, आशा सेविका,अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य सेविका,    कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक  तंत्रज्ञ अधिकारी, लिपीक वर्गीय, लेखा विभाग, स्था...

दि. २ एप्रिल चा अंक,. कोरोना व्हायरस-आम्ही काय करायला पाहिजे = अंकुश शिंगाडे ! कोरोनाचा नायनाट करू- कवी जी.पी.खैरणार !! इतर बातम्यांसह सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
दि. २ एप्रिल चां अंक

साप्ताहिक न्यूज मसालाचा दि. २६ मार्च २०२० चां अंक ! देवळा विद्यानिकेतन बाबतच्या माजी विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रतिक्रिया ! प्रश्न- जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ उषाताई बच्छाव यांनी तत्कालीन सर्वसाधारण सभेत मांडलेला ठराव प्रलंबित का ? कोरोना आणि कोरोना- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे !! सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
साप्ताहिक न्यूज मसालाचा दि. २६ मार्च २०२० चां अंक !

न्यूज मसालाचा दि.५ मार्च २०२० अंक ,. साप्ताहिक न्यूज मसाला चे नवव्या वर्षात पदार्पण !! अन्नदानाने वर्धापनदिन साजरा !! विषेश- सुषमा माने लिखित :: आजचं नारीविश्व !!

इमेज
न्यूज मसाला चां दि. ५ मार्च रोजी प्रकाशित झालेला अंक

जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे- मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ! आयोजित कार्यशाळे च्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे- मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड !         नाशिक – पाणी हे नैर्सर्गिक संसाधन असून उपलब्ध होणा-या पाण्याचे नियोजन करुन त्याचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे. शासनाने सुरु केलेल्या जल जीवन मिशनचा मुख्य उद्देश हा गावातील प्रत्येक घरामध्ये  नळ जोडणीव्दारे नियमित, सुरक्षित आणि शाश्वत पाणी उपलब्ध करुन देणे हा असून यासाठी लोकसहभागाव्दारे सर्व घटकांचे सक्षमीकरण करुन काम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  लीना बनसोड यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आज जलजीवन मिशनबाबत जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे आदि उपस्थित होते. पुढे बोलताना लीना बनसोड यांनी आजही अनेक भागात पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने...

सेवापूर्ती::- षुरूषोत्तम ठाकूर, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद नासिक चे कार्यकारी अभियंता - हसतमुख व्यक्तिमत्व- बाळासाहेब क्षीरसागर,अध्यक्ष, जिल्हा परिषद, नासिक

इमेज
नाशिक - जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकुर यांचा सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड,कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी ठाकूर यांच्या कामाचे कौतुक करताना जिल्हा परिषदेला दिलेल्या योगदानाबद्दल  समाधानव्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, संजय बनकर यांच्यासह  जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

न्यूज मसालाचा दि २७ फेब्रुवारी चा अंक. माझा महापौर- इंदौर शहर पाहणी दौऱ्यातून सुटलेला मुद्दा !! २८ फेब्रुवारी-नागेश कांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान कार्यक्रम !! टोमॅटो- अनेक आजारांचा सामना करण्यात गुणकारी !! इंदू मिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम युद्धपातळीवर करण्याचे नाना पटोले यांचे निर्देश !! कोरोना मुंबई- दोन जण निरिक्षणाखाली !! सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज