पोस्ट्स

दि. २ एप्रिल चा अंक,. कोरोना व्हायरस-आम्ही काय करायला पाहिजे = अंकुश शिंगाडे ! कोरोनाचा नायनाट करू- कवी जी.पी.खैरणार !! इतर बातम्यांसह सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
दि. २ एप्रिल चां अंक

साप्ताहिक न्यूज मसालाचा दि. २६ मार्च २०२० चां अंक ! देवळा विद्यानिकेतन बाबतच्या माजी विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रतिक्रिया ! प्रश्न- जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ उषाताई बच्छाव यांनी तत्कालीन सर्वसाधारण सभेत मांडलेला ठराव प्रलंबित का ? कोरोना आणि कोरोना- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे !! सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
साप्ताहिक न्यूज मसालाचा दि. २६ मार्च २०२० चां अंक !

न्यूज मसालाचा दि.५ मार्च २०२० अंक ,. साप्ताहिक न्यूज मसाला चे नवव्या वर्षात पदार्पण !! अन्नदानाने वर्धापनदिन साजरा !! विषेश- सुषमा माने लिखित :: आजचं नारीविश्व !!

इमेज
न्यूज मसाला चां दि. ५ मार्च रोजी प्रकाशित झालेला अंक

जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे- मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ! आयोजित कार्यशाळे च्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे- मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड !         नाशिक – पाणी हे नैर्सर्गिक संसाधन असून उपलब्ध होणा-या पाण्याचे नियोजन करुन त्याचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे. शासनाने सुरु केलेल्या जल जीवन मिशनचा मुख्य उद्देश हा गावातील प्रत्येक घरामध्ये  नळ जोडणीव्दारे नियमित, सुरक्षित आणि शाश्वत पाणी उपलब्ध करुन देणे हा असून यासाठी लोकसहभागाव्दारे सर्व घटकांचे सक्षमीकरण करुन काम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  लीना बनसोड यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आज जलजीवन मिशनबाबत जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे आदि उपस्थित होते. पुढे बोलताना लीना बनसोड यांनी आजही अनेक भागात पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने...

सेवापूर्ती::- षुरूषोत्तम ठाकूर, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद नासिक चे कार्यकारी अभियंता - हसतमुख व्यक्तिमत्व- बाळासाहेब क्षीरसागर,अध्यक्ष, जिल्हा परिषद, नासिक

इमेज
नाशिक - जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकुर यांचा सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड,कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी ठाकूर यांच्या कामाचे कौतुक करताना जिल्हा परिषदेला दिलेल्या योगदानाबद्दल  समाधानव्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, संजय बनकर यांच्यासह  जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

न्यूज मसालाचा दि २७ फेब्रुवारी चा अंक. माझा महापौर- इंदौर शहर पाहणी दौऱ्यातून सुटलेला मुद्दा !! २८ फेब्रुवारी-नागेश कांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान कार्यक्रम !! टोमॅटो- अनेक आजारांचा सामना करण्यात गुणकारी !! इंदू मिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम युद्धपातळीवर करण्याचे नाना पटोले यांचे निर्देश !! कोरोना मुंबई- दोन जण निरिक्षणाखाली !! सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या अनुभवाची झलक !! प्रभावी, पारदर्शी, लोकाभिमुख कामकाजाला सुरुवात !!

इमेज
        नाशिक – जिल्हा परिषदेची सुत्र स्विकारल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व विषयांचा अभ्यास करीत प्रभावीपणे कामकाज करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्स तसेच गट विकास अधिका-यांची आढावा बैठक घेऊन कामकाजाबाबत विविध सुचना देतानाच आढाव्याची गरज पडणार नाही असे कामकाज करण्याच्या सुचना जिल्हा व तालुकास्तरीय खातेप्रमुखांना दिल्या आहेत. दरम्यान, आज त्यांनी त्रंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतीना भेटी देवून शाळा, आरोग्य उपकेंद्र, पाणी पुरवठा योजना, अंगणवाडी आदि ठिकाणी भेटी देवून कामकाजाची माहिती घेतली. तसेच महिला बचत गटांशी संपर्क साधून मार्गदर्शन केले. तसेच त्रंबकेश्वर पंचायत समितीमध्ये बैठक घेवून कामकाजाचा आढावा घेतला.             जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शी आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यादृष्टीने कामकाजासही सुरंवात केली आह...

न्यूज मसालाचा दि. २० फेब्रुवारी २०२० चा अंक ! १) आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेचा खा. भारती पवार यांनी घेतला आढावा ! २) लीना बनसोड यांनी स्विकारला मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार ! ३) समाज कल्याण समितीची सभा संपन्न ! ४) विश्वविख्यात मोटीवेशनल स्पिकर ब्रम्हाकुमारी शिवानीदीदींची उत्तर महाराष्ट्रात व्याख्याने ! ५) छत्रपती शिवाजी महाराजांना दिले देवघरात स्थान ! ६) वकील परीषद ! ७) पुण्यश्लोक अहिल्यादेवी चित्रपटाच्या लेखन-संशोधन प्रमुखपदी डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांची निवड ! ८) अष्टपैलू व्यक्तिमत्त्व- पत्रकार रामदास नागवंशी, वाढदिवस २२ फेब्रुवारी ! ९) आयपीएल प्रिमीयर लीग २०२० चे वेळापत्रक !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसालाचा दि. २० फेब्रुवारी २०२० चा अंक

नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी लीना बनसोड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी लीना बनसोड !         नासिक::- नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वाशिम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त...

न्यूज मसाला अंक १३ फेब्रुवारी २०२० प्रकाशित

इमेज
न्यूज मसाला अंक दि. १३ फेब्रुवारी २०२०