नासिक जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली ! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in - संपादक नरेंद्र पाटील !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

नासिक जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली ! नासिक (१ सप्टे.)::-नासिक जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची २१ वी सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष जयराम गोवर्धने यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. संस्थेला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात कर्जवाटप व खर्च वजा जाता आठ लाख चार हजार रूपयांचा नफा झाला असून लेखापरिक्षणात 'अ' वर्ग मिळाला आहे. आजच्या सभेत संस्थेचे अध्यक्ष जयराम गोवर्धने यांनी उपस्थित सभासदांशी वार्तालाप करताना सांगितले की, संस्था आपलीच समजून तिच्या प्रगतीसाठी मासिक वर्गणी, कल्याण निधी, कर्ज हप्ता दरमहा नियमित भरून सहकार्य करावे, सभासदांनी कर्जाचा विनियोग स्वतासाठी व कुटुंबियांच्या कल्याणासाठी करावा, सभासदांची गरज लक्षात घेऊन कार्यकारी मंडळ तत्काळ कर्ज मंजूर करून देते. संस्थेच्या विकासासाठी जिप पदाधिकारी, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा व वि...