पोस्ट्स

भर पावसात छावा क्रांतीवीर सेनेचा बदनापुरांत पायताण मोर्चा ! दोन महीन्यात रस्ते दुरूस्त न झाल्यास आमदार खासदार यांना तालुका बंदी - करन गायकर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
         बदनापूर( दि.१६)::- तालुक्यातील गावा-गावांना जोडणारे रस्ते अतिशय खराब झालेले असून या रस्त्यावरून साधे चालणेही दुरापास्त झालेले असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच...

राहुडे अतिसाराचे बळींची संख्या चारवर !! नागरिकांनी पाणी शुद्ध करून पिणे व प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी-शितल सांगळे, खासदार चव्हाण यांनीही केली पाहणी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
              नाशिक(१३)::– दुषित पाण्यामुळे  अतिसाराचा उद्रेक होवून ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली गेलेल्या सुरगाणा तालुक्यातील राहुडे ग्रामपंचायतीस ...

"परी हूँ मैं" ७ सपप्टेंबर ला सुरू होतेय ग्लँमरस दुनियेची सफर ! सविस्तर माहीतीसाठी दीनानाथ यांजकडून न्यूज मसालाच्या रसिकांसाठी, लिंक क्लिक करा !!!

इमेज
दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]       ग्लॅमरस दुनियेची सफर  ‘ परी हुँ  मैं ’  या मराठी चित्रपटातून घडणार        ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महराष्ट्रात होणार प्रदर्श...

थर्माकोल विक्रेत्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा नाही, ! समाजहितासाठी बंदी आवश्यकच !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
इको फ्रेंडली ‘उत्सवी’नानासाहेब शेंडकरांच्या लढ्याला यश! थर्माकोल विक्रेत्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही , समाज हितासाठी बंदी आवश्यक –   मुंबईतील थर्माकोल फ...

वाँक विथ कमीशनर कार्यक्रम सप्टेंबर नंतर पुन्हा सुरू होणार - आयुक्त ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
            नासिक (१२)::-महानगरपालीकेचे आयुक्त तुकाराम मुंढे नासिकला आल्यापासुन विविध उपक्रम राबवित आहेत त्यातीलच एक नावाजलेला उपक्रम "वाँक विथ कमीशनर". दर शनिवारी सकाळी शहरांतील वेगवेगळ्या ठिकाणी नाशिक शहरांतील नागरिकांना भेटून त्यांना व शहरांतील जनतेस येणाऱ्या अडचणी समजून घेत त्या कमीतकमी कालावधीत सोडविण्यास प्राधान्य देत आहेत, या प्रशासनासाठी पथदर्शी ठरलेल्या उपक्रमाला पावसामुळे ब्रेक लागला असुन हा उपक्रम सप्टेंबर नंतर पुन्हा त्याच उत्साहाने सुरू होणार आहे. त्यासंबंधीच्या सूचना आज अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.नाशिक महानगरपालिकेच्या वतीने "वॉकविथ कमिशनर" "walk with commissioner" हा उपक्रम सप्टेंबर २०१८ पासुन पुनश्च: सुरू होऊन या कार्यक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्त श्री तुकाराम मुंढे अधिका-यांसह उपस्थित राहुन नागरिकांशी थेट सुसंवाद साधुन नागरिकांच्या तक्रारी/सुचना जाणुन घेणार आहेत.

भूकंपप्रवण क्षेत्रास भेट देण्यात प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता ! खासदारांनी केली नाराजी व्यक्त !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
पेठ तालुक्यातील गोंदे, निरगुडे, भायगाव, आड, उस्तळे, या परिसरात दहा जुलै रोजी २.७ रिष्टर स्केलचा भुकंप झाला १९९५ पासून  ८२ वेळा भुकंपाचे धक्के बसले परंतु प्रशासकीय अधिकाऱ्...

देशसेवेचा वसा जपत देशाची मान उंचावणे आजच्या विद्यार्थ्यांच्या हाती आहे-डाँ.रविंद्रकुमार सिंघल, (नासिक पोलीस आयुक्त), पश्चिम विधानसभा मतदार संघातील १५०० विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा , आयोजक आमदार सीमा हिरे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
         नाशिक(८)::-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा आज संपन्न झाला कार्यक्रमाला नाशिकचे पोलिस आयुक्त डाँ.रविंद्रकुमार सिंघल  ...

राष्ट्रसंत भैय्युजी महाराज अस्थिकलश दर्शन व विसर्जन आज गोदातीरी झाले, यानिमित्त रामक्रुष्ण लहवितकर महाराजांचे प्रवचनातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली !!!!

इमेज
नासिक(८ जुलै १८)::-आज प.पु.भैय्युजी महाराज यांच्या अस्थिविसर्जन व कलश दर्शन गोदावरीती करण्यात आले.        राष्ट्रसंत, सद्गुरू, प.पु.डाँ.भैय्युजी महाराज यांच्या आकस्मित निधन...

पंढरपुरच्या विठ्ठल दर्शनाला नासिकहून सायकल वारी चे सालाबादाप्रमाणे आयोजन,! सायकल प्रेमींना सोमवारपर्यंत (दि. ९ ) सहभागी होण्याचे आवाहन-प्रविणकुमार खाबिया, सायकलिस्ट वारकरी व यावर्षीचा संदेश सविस्तरतेसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नासिक:(7)::-नासिक सायकलिस्ट व दातार कँन्सर जेनेटिक्स लिमिटेड यांच्यातर्फे संयुक्त विद्यमाने आषाडी एकादशी निमित्त नासिक ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले असुन स...

ग्रामपंचायतींमधील माहीती संकलनासाठी जिल्हा परिषदेकडून गुगल एक्सलशीटच्या वापरास सुरूवात-राजेंद्र पाटील ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
         नाशिक(७)::-जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील विविध विषयांची माहिती संकलित करण्यासाठी गुगल एक्सलशीटचा वापर करण्यास स...