अभिनेता सोनू सुद च्या सहभागाने फन फेस्टिवलचा शुभारंभ, आश्रमातील मुलांसोबत डान्सगाणे !

नासिक फन फेस्टिवल मध्ये फिल्म अभिनेता सोनु सुद च्या सहभागाने फन फेस्टिवलचा शुभारंभ करण्यात आला. सोनु सुद ने अनाथ आश्रम शाळेच्या मुलांसोबत स्टेजवर गाणे व डान्स केला. ...