पोस्ट्स

निधन वार्ता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माजी आमदार रामनाथ दादा मोते काळाच्या पडद्याआड !! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. न्यूज मसाला परीवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस कुंभारी चे भूमिपुत्र माजी आमदार रामनाथ मोते काळाच्या पडद्याआड निफाड तालुक्यातील कुंभारी सारक्या छोठ्या गावाला आमदारकी  ती पण  कोकण पट्यात  मिळवून देणारा  आज काळाच्या पडद्याआड !           नाशिक::- जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कुंभारी  गावचे भुमीपुत्र माजी शिक्षक आमदार  रामनाथ मोते वय ६८ यांचे दु: खद निधन झाले. महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रश्न अत्यंत तळमळीने मांडणारे व सोडविणारे  शिक्षक नेते म्हणून कोकणासह  संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांचे निधन झाल्याने मोते परिवारासह  राज्यातील शिक्षकांवर गणरायाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने त्यांच्या जन्मगावी कुंभारीत स्वयंस्फुर्तीने गाव बंद करत त्यांना श्रद्धांजली वाहून व्यवहार बंद ठेवले याबाबत अधिक माहिती अशी की,      आज सकाळी ७ वा. कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार रामनाथ दादा मोते यांचे वयाच्या ६८  व्या वर्षी  दु:खद निधन झाल...

पोलिस उपनिरीक्षक नवनाथ सोनवणे यांना मातृशोक ! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क 7387333801.

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निफाड तालुक्यातील गोदाकाठावर असलेल्या   मांजरगाव येथील माजी सरपंच  सखूबाई रामनाम सोनवणे यांच्या सासूबाई व प्रगतशील शेतकरी रामनाम नथु सोनवणे यांच्या मातोश्री भागीरतीबाई नथु सोनवणे यांचे( वय ९५ ) दुःखद निधन झाले ,त्यांचे पश्चात चार मुले ,दोन मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे,    मुंबई पोलीस दलात सेवा बजावणारे उपनिरीक्षक नवनाथ सोनवणे यांच्या त्या  मातोश्री होत.