अभियंता महेश व डॉ.नरेश बागूल यांच्या मातोश्री निलादेवी यांचे निधन !
अभियंता महेश व डॉ.नरेश बागूल यांच्या मातोश्री निलादेवी यांचे निधन !
नासिक::- रा. भालेर ह.मु. नासिक येथील पर्यटन विभागाचे विभागीय अभियंता महेश बागूल यांच्या मातोश्री, बागूल कुटुंबियांचा आधारवड स्व.निलादेवी शिवाजीराव बागुल (ताई) यांना आज दि.१६ शुक्रवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास देवाज्ञा झाली.
डॉक्टर नरेश शिवाजीराव बागुल वैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पुणे, व महेश बागूल, विभागीय अभियंता पर्यटन विभाग, नाशिक यांच्या त्या मातोश्री.
स्व.ताईंचा अंत्यविधी उद्या दि.१७/२/२०२४ शनिवार रोजी दुपारी १२ वा नाशिक पंचवटी अमरधाम येथे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा