जागृती श्रवण विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा ! स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत !

जागृती श्रवण विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा !
स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत !

      मखमलाबाद (नासिक)::- सह्याद्री शिक्षण प्रसारक व समाज विकास मंडळ संचलित अमर बन्सीलाल छाजेड जागृती श्रवण विकास विद्यालय मखमलाबाद नाशिक येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 







या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख मान्यवर स्वामी श्री कंठानंद अध्यक्ष श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान, प्रवर्तक जागृत नाशिक जागृत भारत अभियान यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील दिव्यांग बालकांनी आपले विविध कलाविष्कार प्रमुख मान्यवरांच्या समोर सादर केले. तसेच या कार्यक्रमास स्वामी श्रीकंठानंद, साप्ताहिक न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील, प्रदीप बंब कोपरगाव, निनाद पुरोहित, विलास पंचभाई, विजय शंकपाल, श्रीकांत चिंचोलीकर, श्रीकांत कुलकर्णी, संस्था अध्यक्ष डॉ.सतीष लुंकड, सचिव  कोठारी, उपाध्यक्ष प्रशांत मुथा, उपसचिव शरद शिरोडे, संस्थापक रामचंद्र सूर्यवंशी, संचालक संदीप लुंकड, बाळासाहेब गिरी, शालेय समितीचे सर्व सदस्य या मान्यवरांची उपस्थिती लाभली. 
 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही