शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन ! नाशिक(प्रतिनिधी)::- जीएसटी च्या दरात वाढ होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात घरांच्या किमती मध्ये वाढ होऊ शकते. यामुळे सध्याच्या कमी असलेल्या दरातच आपली गृह स्वप्नपूर्ती व्हावी यासाठी आज नाशिक करांची गर्दी उसळली. उद्या दिनांक २२ रविवार सुट्टी चे औचित्य साधून अनेक साईट विझिट चे देखील नियोजन अनेकांनी केले आहे. क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील पी. टी .सी समोरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर -2024 या गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज २१ रोजी प्रदर्शनाचा दुसरा दिवस होता . क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले की स्वतःचे घर असणे हे अनेकांचे स्वप्न आहे आणि ते वास्तवात येण्यासाठी येथे एका छताखाली घरांचे विविध पर्याय जसे १५ लाखापासून ५ कोटी पर्यंत घरे, दुकाने, प्लॉट, फार्म हाऊस, ऑफिस, गोडाऊन, शेत जमीन, औद...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा