डॉ. ज्योती कदम यांना शिक्षण, साहित्य व संशोधनातील योगदानाबद्दल गुरुरत्न सन्मान २०२३ प्रदान !

डॉ. ज्योती कदम यांना शिक्षण, साहित्य व संशोधनातील योगदानाबद्दल गुरुरत्न सन्मान २०२३ प्रदान !
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक,
         
       बृजलोक साहित्य कला संस्कृती अकादमी आग्रा यांच्यावतीने शिक्षण, साहित्य आणि संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी नुकतेच डॉ. ज्योती कदम यांना 'गुरुरत्न सन्मान २०२३' या पुरस्काराने गौरविण्यात आले.

बृजलोक साहित्य कला संस्कृती अकादमीचे अध्यक्ष मुकेशकुमार वर्मा, कार्याध्यक्ष राहुल परिहार, प्रीतम निषाद, रामसुरत बिंद, प्रकाश जडे, प्रशांत असनारे, आसावरी काकडे, मारुती कटकधोंड, अशोक तेरकर, विजया नेरकर, कृष्णा शेवडीकर, नागेश शेवाळकर, ऋचा थत्ते, प्रल्हाद लुलेकर, विशाल इंगोले, भास्कर बडे, दिनकर जोशी, मारुती सावंत, उर्मिला चाकुरकर, माधुरी चौधरी यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. ज्योती कदम या मराठी, हिंदी भाषेच्या साहित्यिक असून त्यांची आठ पुस्तके प्रकाशित आहेत. यापूर्वीही त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !