जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. अभयकुमार धानोरकरांची नियुक्ती !

जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. अभयकुमार धानोरकरांची नियुक्ती !

    छत्रपती संभाजीनगर : येथील जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभयकुमार धानोरकर यांची जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नुकतीच बढतीवर नियुक्ती झाली आहे.


            डॉ. अभयकुमार धानोरकर हे छत्रपती संभाजीनगर येथील उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचे पती असून ज्येष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ यांचे ते जावई आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !