रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष यांची संचालक पदी निवड !

रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष यांची संचालक पदी निवड !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.

      ब्राह्मणांनी(सटाणा::- संपूर्ण बागलाण तालुक्यात सहकार क्षेत्रात नावारूपाला आलेल्या " सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या "तज्ञ संचालक" पदी आज सटाणा येथे संस्थेच्या कार्यालयात झालेल्या सर्व संचालक, पदाधिकारी यांच्या सभेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व ब्राह्मणगाव ग्रामपालिकेचे उपसरपंच बापुराज खरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना सटाणा ग्राहक संघाचे उपसभापती राहुलदादा सोनवणे व सोबत सर्व संचालक मंडळ.
   या निवडीबद्दल बापुराज खरे यांचे संपुर्ण तालुक्यात व जिल्ह्यात सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !