सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता अरूण कदम यांच्या हस्ते खीर वाटप करून बाबासाहेबांची जयंती साजरी !

सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता अरूण कदम यांच्या हस्ते खीर वाटप करून बाबासाहेबांची जयंती साजरी !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने वैशाली फाऊंडेशन आणि संघटित ग्रूप मुंबई खार पचिम मुंबई येथे दोन हजार बांधंवाना खीर वाटण्यात आली. यावेळी सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते अरुण कदम तसेच त्यांची कन्या सुकन्या कदम-पोवळे, राहुल राजेंद्र रूके, चेतन अशोक मोहिते, गौरव नानू जाधव, मयुरेश मुकेश जाधव, रूपेश जाधव, प्रथमेश सावंत उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !