स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्षाचे आज उद्घाटन !

स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्षाचे आज उद्घाटन !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाचे उद्घाटन आज (बुधवारी) सकाळी ९ वा. कामा व आल्ब्लेस रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.

       वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या या कक्षाच्या माध्यमातून पुढील काळात स्तन कर्करोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. हा कक्ष प्रत्येक बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यरत असेल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे