विनामूल्य "पाॅझिटिव्ह पॅरेटिंग आणि चाईल्ड हेल्पलाईन" उपलब्ध !
विनामूल्य "पाॅझिटिव्ह पॅरेटिंग आणि चाईल्ड हेल्पलाईन" उपलब्ध !
तुमच्या सर्व मानसिक आरोग्य आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी आता मोफत #MentalHealthHelpline उपलब्ध आहे!
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण केंद्र परिसर आशा यांच्या संयुक्त विद्यमाने एक गोपनीय आणि विनामूल्य 'पॉझिटिव्ह पॅरेंटिंग आणि चाइल्ड हेल्पलाइन' सुरू करत आहे - 📞18005322244 / 9594466461 वर सर्व दिवस सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत उपलब्ध आहे.
ही हेल्पलाइन एक विनामूल्य, गोपनीय आणि ऑनलाइन आणि दूरध्वनी सेवा आहे जी लहान मुले, तरुण आणि प्रौढ ज्यांना त्यांच्या वयाची पर्वा न करता मैत्रीपूर्ण समर्थन किंवा समुपदेशन आवश्यक आहे त्यांना लाभ घेता येईल.
संस्थेचे तज्ञ समुपदेशक सर्व प्रश्न ऐकतील आणि त्यांचे निराकरण करतील यासाठी खालील इमेल द्वारा ही संपर्क साधू शकता. info@parisarasha.org/pahelpline@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा