मतदार असलेल्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर !

मतदार असलेल्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर !

नाशिक::- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०८:०० ते दु. ०४:०० वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्याचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी कळविले आहे.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे