आरोग्य विभागाच्या हिवाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

नाशिक: (दि. 12) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र - २०२२ अभ्यासक्रमाच्या परीक्षेस दि. १३ डिसेंबर २०२२ पासून प्रारंभ होत आहे.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, हिवाळी सत्र - २०२२ मधील परीक्षा राज्यातील एकूण १७१ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी सुमारे ४६००० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. यानुसार सदर परीक्षा ३० डिसेंबर २०२२ पर्यंत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिवाळी सत्र - २०२२ परीक्षेत पदवी अभ्यासक्रमाचे First Year MBBS (Old) Supplementary, BDS, BAMS, BUMS, BHMS, BPTh, BOTh, P.B.B.Sc., Basic B.Sc., B.P.O., BASLP, व PG - DM, MCh, M.D.S., Diploma Dentistry, MD/MS Ayurveda & Unani, MD Homoeopathy, Diploma Ayurveda, MOTh, MASLP, M.Sc. (Aud.), M.Sc. (SLP), MPO तसेच University Courses – BPMT, M.Sc. Pharmaceutical, MPH (N), MBA, M.Phil., Optometry, Diploma Optometry, Diploma Ophthalmic, Diploma paramedical, PG DMLT, CCMP या अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा