चव्हाणांच्या माघारीने सकाळेंचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा !

नासिक::- नासिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघ मर्यादित नासिकच्या त्र्यंबकेश्वर तालुका संचालक पदी संपतराव सकाळे यांचा एकमेव अर्ज राहील्याने त्यांची निवड बिनविरोध झाली असे गृहीत धरले जात आहे, प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तशी घोषणा होईल,
अशोक गोटीराम चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सकाळेंचा एकमेव अर्ज राहीला, या बिनविरोध निवडीसाठी विनायक माळेकर, समाधान बोडके, रमेश पाटील, लक्ष्मण पाटील, हरीष गायकवाड, दिलीप चव्हाण, गणेश चव्हाण, अशोक चव्हाण, बापू सकाळे,अजित सकाळे यांनी प्रयत्न केले, यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी सकाळे यांचे अभिनंदन केले व उर्वरित निवडणूक ही बिनविरोध व्हावी असे सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा