स्वराज्य संघटनेच्या पहिल्या विजयाची नासिक मधून सुरुवात !


स्वराज्य संघटनेचा पहीला विजय !

नासिक (प्रतिनिधी)::- छत्रपती संभाजीराजे यांनी व्यापक व समाजाभिमुख राजकारण करण्याच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर स्थापन केलेल्या स्वराज्य संघटना प्रणित ग्रामपंचायत निवडणूक माध्यमातून पहीला विजय नासिक जिल्ह्यात नोंदविला.
          जिल्ह्यातील नागलवाडी ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत स्वराज्य संघटना प्रणित उमेदवार सौ. भारती प्रवीण भोर या सदस्यपदी निवडून आल्या. स्वराज्य संघटनेच्या नासिक स्थित कार्यकर्त्यांच्या वतीने लवकरच त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती नवनाथ शिंदे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !