गुढी माणुसकीची ! उद्धव भयवाळ रचित दशक काव्य प्रकारातील कविता !!
गुढी माणुसकीची
धर्म, पंथ, लिंग भेदभाव, यांना नकोच देऊया थारा ! प्रेमाने राहूया सारेजण, तिरस्काराचा नको वारा !!
माणुसकीची गुढी उभारू, एकमेकांसोबतच राहू ! कुणी उपाशी नको रहाया, सर्वांचीच खुशहाली वाहू !!
मानवतेचा धर्म तो पाळू, ज्येष्ठांचा सदा आदर करू !
जुन्याचा सोडून दुराग्रह, परिवर्तनाची वाट धरू !!
*******
उद्धव भयवाळ,
औरंगाबाद
खूप छान. धन्यवाद
उत्तर द्याहटवाअभिनंदन!
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवा