सुर्यवंशी यांची मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड !



राजेंद्र नामदेवराव (नाना ) सुर्यवंशी यांची देवळा मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
कसमादे परीसरांतील देवळा तालुका जाहीर होण्यापूर्वीच कळवण, सटाणा, मालेगाव या व्यापारी (मर्चंट) बॅकांनी आपले बस्तान बसविले असताना देवळा मर्चंट बॅंकेपुढे मोठं आव्हान होतं. यावर मात करत देवळा मर्चंट बॅंकेची वाटचाल अल्पावधीतच लोकप्रिय व सर्वसमावेशक विकास या ध्येयाने सुरू आहे. राजेंद्र सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड बॅंकेच्या उज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास सभासदांकडून व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !