राधिका फाउंडेशन आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या विद्यमाने आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा निकाल जाहीर !



राधिका फाउंडेशन आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या विद्यमाने आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा निकाल जाहीर !

       नासिक(प्रतिनिधी)::- राधिका फाउंडेशन आणि महावीर इंटरनॅशनल
त्यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली, त्याचा निकाल काल १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता झूम बैठकीत ठेवण्यात आला होता. शाकद्वीपय महिला मंडळ च्या उपाध्यक्षा बबिता शर्मा यांनी विजेत्यांची निवड केली. त्यावेळी चेतना सेवक यांनी राधिका फाउंडेशन ची विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी अनिल नहार, सुधीर शर्मा उपस्थित होते. १८ ते ३५ आणि ३६ ते ५५ या दोन गटात ही स्पर्धा  ठेवण्यात आली होती.
स्पर्धेचे गट नंबर १ च्या विजेत्या प्रथम जयश्री चौधरी, द्वितीय सायली बागमार, तृतीय निकिता जोशी तर गट नंबर २ च्या विजेत्या प्रथम धनश्री उत्पात, द्वितीय साधना जैन, तृतीय सुवर्णा वाडेकर ठरल्या.
सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन
आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !