गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !
शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन ! गृह स्वप्नपूर्ती चा योग नाशिक- २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील पी.टी.सी. समोरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित शेल्टर -२०२४ या गृह प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून उद्या दिनांक २० रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात १५ लाखापासून ५ कोटी पर्यंत घरे , दुकाने , प्लॉट , फार्म हाऊस , ऑफिस , गोडाऊन , शेत जमीन , औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर , बांधकाम साहित्य , नाविन्य पूर्ण तंत्रज्ञान , सुरक्षा साहित्य , गृह कर्ज असे अनेक स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली. उद्घाटन प्रसंगी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा , नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर , नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड , एनएमआरडीए च्या आयुक्त मन...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा