जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती ! खालील लिंकवर क्लिक करा व जाणून घ्या पदोन्नती पात्र कर्मचाऱ्यांची यादी



जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !

21 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीद्वारे पदस्थापना !

नाशिक : आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कनिष्ठ सहायक लिपिक या संवर्गातून वरिष्ठ सहाय्यक लिपिक या संवर्गात २१ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नतीने पदस्थापना दिली. पदोन्नती दरम्यान समुपदेशनासाठी महिला, अपंग, दुर्धर आजाराने त्रस्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले, यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे,
सहायक प्रशासन अधिकारी उत्तम चौरे, रवींद्र आंधळे, स्वीय सहायक गौतम अग्निहोत्री, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रणजित पगारे, निवृत्ती बगड आदी उपस्थित होते, या पदोन्नती प्रक्रियेसाठी वरिष्ठ सहाय्यक भास्कर कुंवर, मंगेश केदारे, प्रमोद ढोले, राहुल देवरे, कानिफ फडोळ, किशोर पवार, साईनाथ ठाकरे,जगदीश कर्डक, दत्तात्रय बेलेकर, प्रमोद जाधव आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यामुळे कर्मचारी संघटना व सर्व पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ व शाल देत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे आभार व्यक्त केले.
*********************************
पदोन्नती मिळालेले कनिष्ठ सहाय्यक लिपिक खालीलप्रमाणे,,,,,

१) सुर्यवंशी प्रकाश कारभारी, मालेगाव
२) श्रीम. पवार पल्लवी रामकृष्ण, नासिक
३) सांगळे अरुण तुकाराम, सिन्नर
४) राजपूत देवेंद्रसिंग जयसिंग, देवळा
५) कवर वसंत काळू, सुरगाणा
६) श्रीम. रावळ उज्वला रविंद्र, नासिक
७) वाघ संजय नामदेव, दिंडोरी
८) सौ.कापसे जयश्री प्रदीप,
     शिंदे सरला फकीरा,.  इगतपुरी
९) श्रीम. सरोदे छाया परशराम, मालेगाव
१०) शेलार राजेंद्र कोंडाजी, येवला
११) गडाख सचिन विलासराव, इगतपुरी
१२) रासने राजेश देविदास, नासिक
१३) काळे विलास शांताराम, नासिक
१४) श्रीम. चौधरी हेमलता जितेंद्र, दिंडोरी
१५) ससाणे अनिल रमेश, नासिक
१६) जाधव रोहीदास कृष्णा, पेठ
१७) गोसावी रणदीप कैलास, चांदवड
१८) श्रीम. पवार संध्या सावळीराम, नासिक
१९) सावळे दीपक पंढरीनाथ, नांदगाव
२०) भोये प्रकाश तुळशीराम, नासिक
२१) अहिरे सचिन वामन, बागलाण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !