ईगल फौंडेशनच्यावतीने " ईगल ब्रँड आयकॉन २०२१ " पुरस्कारासाठी आवाहन ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


ईगल फौंडेशनच्यावतीने
" ईगल ब्रँड आयकॉन २०२१ "
पुरस्कारासाठी आवाहन

ईगल फौंडेशनच्या ( ईगल न्यूज चॅनल ISO 9001:2015   सर्टीफाईड) वर्धापन दिनानिमित्ताने ईगल फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आले आहे. आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श माता- पिता  पुरस्कार देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, प्रशासकीय, उद्योग, युवा, शेती, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, आदी क्षेत्रातील  व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल.
पुरस्कार नामांकन फॉर्म 9422420611 या व्हॉटस्अप नंबरवर आपले नाव, पत्ता, हुद्दा कळवावा. दि.३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन शेखर सुर्यवंशी (सांगली), सागर पाटील (रत्नागिरी ), प्रशांत लाड (चिवे), प्रकाश वंजोळे (खंडाळा), सुभाष भोसले (कागल), बाबासाहेब राशिनकर (गुहागर), दिपक पोतदार (जयसिंगपूर),  प्रा,बापुसाहेब कांबळे (मुंबई), संजय नवले (अहमदनगर), प्रा.तुकाराम पाटील (कोल्हापूर),  प्रा.अरुण घोडके (इस्लामपूर ), अशोक शिंदे (येलूर), संजय गायकवाड (रोहा), भगवान देवकर (कुरळप), डॉ.सुनील भावसार (नाशिक),  प्रा.सर्जेराव राऊत (कोल्हापूर), प्रतापराव शिंदे (कोकरुड), राजेश जोष्टे (चिपळूण), अनुज केसरकर (मुंबई), प्रा.महेश मोटे (उस्मानाबाद ),  सिकंदरसिंग दुधानी, शिरीष कुलकर्णी (पुणे),   सचिन बैरागी (नाशिक), विठ्ठल तगलपल्लेवार (लातूर), आदींनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9422420611या फोनवर (सायंकाळी 5 ते 7) संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !