शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !


शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

नाशिक -  शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या निवडक शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.
     नाशिक येथील एस.एस.डी.टी. कॉलेज, पारख क्लासेस आणि निर्मल गंगा गोदा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक शिक्षकांनी आपले प्रस्ताव व्हॉट्सअॅप द्वारे 7020135542 क्रमांकावर २ सप्टेंबरपर्यंत पाठवावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !