संभाजी ब्रिगेड तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


    
नासिक::- म्हसरूळ येथील संभाजी ब्रिगेड प्रणीत प्रसादनगर मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी छत्रपती शिवरायांच्या मुर्तीस पुष्पहार घालुन आभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मंडळाचे हार्दिक निगळ, हर्षल पवार, बापु शिरसाठ, पप्पू गोसावी, शुभम पाटिल, आभिषेक घोडेकर, ओंकार इचाळे, प्रसाद गोसावी, साहील गांगुर्डे, रुपेश मोरे, शिवम पगार, कार्तीक निकम व प्रसादनगर, कलानगर, निसर्गनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी