राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यासाठी नाशिकचे प्राथमिक पदवीधर शिक्षक संघटनेचे नेते विठ्ठलराव धनाईत यांचा ठराव !! विधान परिषदेचे उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ व आ.सुधीर तांबे यांची धनाईत नावाने शिफारस !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
प्रकाश उखाडे यांजकडून,
न्यूज मसाला सर्विसेस,
न्यूज मसाला सर्विसेस,
राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यासाठी नाशिकचे प्राथमिक पदवीधर शिक्षक संघटनेचे नेते विठ्ठलराव धनाईत यांचा ठराव
विधान परिषदेचे उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ व आ.सुधीर तांबे यांची धनाईत नावाने शिफारस
. नासिक::-प्राथमिक शिक्षक पदविधर संघटना व केंद्र प्रमुख सभेचे राज्य नेते विठ्ठलराव कारभारी धनाईत (म्हसरूळ-नाशिक)यांना राज्यपाल नियुक्त घेण्यात यावे.यासाठी विधान परिषद सदस्यत्वाचे नामनिर्देशन करावे.या मागणी संदर्भात प्राथमिक शिक्षक पदवीधर संघटनेची कार्यकारणी विशेष बैठक आॅनलाईन घेण्यात आली.यावेळी सर्वानुमते हा विशेष ठराव मंजूर करण्यात आला.याबाबत काल विधान परिषदचे उपाध्यक्ष ना.नगहरी झिरवाळ व शिक्षक आमदार सुधीर तांबे यांनी श्री.धनाईत यांच्या नावाची शिफारस केली असल्याचे धनाईत समर्थकांकडून सांगण्यात आले.
प्राथमिक शिक्षक पदवीधर संघटनेचे राज्य अध्यक्ष उमेश गोंदे हे या आॅनलाईन बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तेंव्हा प्रामुख्याने राज्य कोषाध्यक्ष भास्कर भदाणे यांनी प्राथमिक शिक्षक पदवीधर संघटना व केंद्र प्रमुख सभेचे राज्य नेते विठ्ठलराव कारभारी धनाईत यांना राज्यपाल नियुक्त घेण्यात यावे.अशी सुचना मांडली. त्यास राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव भोसले यांनी अनुमोदन दिले आहे. यावेळी श्री.धनाईत यांच्या ठरावाला सर्वानुमते मान्यता दिली. त्याबद्दल धनाईत यांचे अभिनंदन करण्यात आले.
या आॅनलाईन बैठकीत विविध विषयांवर चर्चा प्रसंगी झालेल्या चर्चेत राज्यात पन्नास टक्के केंद्रप्रमुख पदे रिक्त असून याबाबत शासन स्तरावर कुठलेही निर्णय नाहीत. त्यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत.अडचणी दूर होण्यासाठी ह्या निर्णया प्रमाणेच सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटी दुर कराव्यात.आदी प्रमुख विषयांवर चर्चा करतांना श्री.धनाईत हे प्राथमिक शिक्षक-पदवीधर यांचे विविध अडचणी नक्कीच दूर करण्यात प्रयत्न करतील.असे यावेळी व्यक्त केले. श्री.धनाईत यांचे कार्य चांगले असून त्यांना दिल्ली याठिकाणी भारताचे महामहीम राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असून राज्य सरकारकडून तसेच विविध विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ते राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यासाठी योग्यच असल्याचे यावेळी सर्वानुमते संमत करण्यात आले.यावेळी नाशिक जिल्हा पदवीधर संघटनेचे अध्यक्ष अंबादास अहिरे,विभागीय अध्यक्ष महारू निकम,सरचिटणीस अनिल पलांडे यांच्यासह कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
————————————————

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा