मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही
मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही नाशिक ( प्रतिनिधी ) समाजातील सर्व घटकांसाठी काम केलेल्या मध्य नाशिक विधानसभेतील आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांचा विजय निश्चित होणार. अशी ग्वाही मंगळवार ( दि.१२) सकाळ- सायंकाळच्या सत्रात भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली. भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या पस्थितीत प्रभाग क्र.१२ मधील गायकवाड नगर, प्रथमेश नगर, मातोश्री नगर व गणेश कॉलनी या परिसरात घरोघरी प्रचार संपर्क साधला. मध्य नाशिक विधानसभेतील महायुतीच्या उमेदवार प्रा. सौ. देवयानीताई फरांदे यांना आपले बहुमुल्य मत देऊन विजयी करावे असे आवाहन करण्यात आले. परिसरातील रहिवाशी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व आपले अमूल्य मत विकासपर्वाला असेल असे निक्षून सांगितले. घरोघरी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते अभय छल्लाणी, नंदकुमार देसाई, नरेंद्र सोनवणे, प्रदीप पाटी...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा