कुणाचे मन दुखावले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो- सिद्धार्थ वनारसे
कुणाचे मन दुखावले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो- सिद्धार्थ वनारसे
माझ्या शेतकरी बांधवांनो मी ही शेतकरी पुत्र आहे, चांदोरी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या सहकार्याने काम करीत आहे, राजकारण करताना पक्षाशी व पक्ष नेत्यांबरोबरच्या बांधिलकीची जाण ठेवून काम करावे लागते, विकासाचे राजकारण करताना विरोधकांना विश्वासात घ्यावे लागते त्याप्रमाणे तालुक्यातील प्रश्नासाठी मी सदैव सर्वांसोबत आहे, पक्षनिष्ठेशी प्रामाणिक असताना रासाका व निसाका बातमी च्या माध्यमातून कुणाचे मन दुखावले जाणारे शब्द वापरले गेले असतील तर मी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांप्रती दिलगीरी व्यक्त करतो.
सदैव आपलाच
सिद्धार्थ वनारसे,
जिल्हा परिषद सदस्य
चांदोरी गट,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा