पोस्ट्स
जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
रेमिनी इसेंस 2020 पुनःर्भेट सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रेमिनी इसेंस 2020 पुनःर्भेट सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!! नासिक::-मोतीवाला होमिओपॅथिक मेडीकल काॅलेज मध्ये दि. २५/२६ जानेवारी रोजी माजी विद्यार्थ्याचा पुनःभेटीचा रंगतदार सोहळा महाविद्यालयाच्या आवारात संपन्न झाला. देश विदेशातील माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचा स्वागत समारंभ २५ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरूवात प्रार्थनेने झाली. मागील २५ बॅचेसचे माजी वर्गप्रतिनिधी आणि जनरल सेक्रेटरी यांचे स्वागत व्यासपीठावर करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण व मार्गदर्शन प्राचार्य डाॅ. एफ.एफ.मोतीवाला व मोतीवाला एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट च्या विश्वस्त डाॅ. सौ. ए. एफ. मोतीवाला यांनी केले, या प्रसंगी प्राचार्य डाॅ. एफ.एफ.मोतीवाला यांनी आपल्या भाषणात माजी विद्यार्थ्यांचे गौरवोदपर भाषण केलेे व त्या सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. त्याचप्रमाणे विश्वस्त डाॅ. सौ. ए. एफ. मोतीवाला यांनी सर्व विद्यार्थी हे महाविद्यालयाचे भूषण असल्याचे नमूद केले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी समाजामध
प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय तर्फे एकदिवसीय संमेलनाचे आयोजन ! सेल्फ गव्हर्नन्स फाॅर गुड गव्हर्नन्स !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय तर्फे एकदिवसीय संमेलनाचे आयोजन नासिक::-सेल्फ गव्हर्नन्स फॉर गुड गव्हर्नन्स या विषायान्वये येशील ब्रह्माकुमारी शाखे तफं दिनांक: २५ जाने २०२० शनिवारी सकाळी ९.३० ते सांय ६.३० वाजे पर्यत एकदिवसीय संमेलनाचे आयोजन जुना गंगापुर नाका शंकाराचार्य न्यास येथे आयोजित करण्यात आले आहे या संमेलनासाठी खास दिल्ली येथुन ब्रह्माकुमारी संस्थेच्या वरिष्ठ राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारीज् प्रशासाकिय विंगच्या राष्ट्रीय संयोजिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी आशादिदीजी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित असणार आहे समाजाचा कारभार सुयोग्यरित्या चालविण्यासाठी स्वतः ला कसे परिपक्व बनवावे स्वराज्य द्वारे सुराज्य कसे आमलात आणावे या विषयीचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन दिदी राजयोग माध्यमातून देणार आहेत या सोबतच प्रशासकीय वर्गासाठी अध्यात्म व ध्यानसाधनेचे महत्वा आपल्या अंतरंगातील स्त्रोतांचा वेध कसा घ्यावा, सुशासन करतांना सत्यता व स्पष्टता कशी राखावी, मानवी संवेदना व सहदय शासन कसे करावे, सुशासनाचे क्रियान्वयन कसे करावे इत्यादि विषयांवर दिवसभराच्या दोन सत्रांमधून प्रकाश टाकण
रेमिनी इसेंस अर्थात गत आठवणींना उजाळा - २०२० या पुर्न:भेट सोहळ्याचे आयोजन ! मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा रंगतदार कार्यक्रम !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रेमिनी इसेंस (गत आठवणींना उजाळा २०२०) - मोतीवाला होमिओपॅथिक मेडीकल काॅलेजमध्ये पुनःभेटीच्या सोहळयाचे रंगतदार आयोजन ! नासिक::- दि. २५ व २६ जानेवारी २०२० रोजी मोतीवाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील २५ वर्षापासून आजपर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुन:भेटीच्या रंगतदार सोहळयाचे आयोजन महाविद्यालयाच्या आवारात आयोजित केला आहे. यापुर्वी २०१५ मध्ये अशाच प्रकारचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांचा उदंड उत्साह पाहून दर पाच वर्षांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी इच्छा प्राचार्य डाॅ. एफ. एफ. मोतीवाला यांनी व्यक्त केली होती. या महाविद्यालयातून ज्ञानार्जन करुन आपआपल्या निजी जीवनात स्थिर स्थावर झाालेल्या मित्रांची भेट घडवून आणणे, त्यांच्याशी हितगुज साधणे व महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांशी संवाद साधून महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या सोहळयाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. मोतीवाला काॅलेजची स्थापना सन १९८९ मध्ये झााली. स्थापना वर्षापासून चे विद्यार्थी या सोहळयात सहभागी होणार आहेत. प्राचार्य डाॅ. एफ. एफ
मुंबई नाका पोलिस ठाण्यातर्फे रेझींग डे साजरा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ना सिक::- २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान आला होता, त्याच दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २ जानेवारी ला रेझींग डे साजरा केला जातो त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई नाका पोलिस ठाण्यांतर्गत न्यू इरा स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इरा स्कूल गोविंद नगर या ठिकाणी मुंबई नाका पोलीस स्टेशन तर्फे पोलीस रेझिंग डे २०२० निमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर वकृत्व स्पर्धे मध्ये मनपा शाळा, रमाबाई शाळा ,अशोका स्कूल, सिक्रेट हार्ट,उर्दू स्कूल, रेहनुमा स्कूल अशा ९ शाळा मधील ४५ विध्यार्थ्यांनी सदर स्पर्धे मध्ये सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमासाठी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ १ चे सहा पोलीस आयुक्त , विभाग २ चे अधिकारी उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच परीक्षक म्हणून बाल न्यायमंडळाचे श्रीम. शोभा पवार, भ्रमर चे संपादक चंदूलाल शाह , सिम्बॉसिस स्कूल चे विश्वस्त पाटील सर यांनी कामकाज करून कार्यक्रमाची शोभा वाढविली .
८ जानेवारीच्या देशव्यापी संपाचे निवेदन जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. ...! संपात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे आवाहन तर संपात उतरणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनकडून पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले !! दोन्ही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
८ जानेवारीच्या देशव्यापी संपात जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, कंत्राटी व किमान वेतन कर्मचारी होणार सहभागी याबाबत चे निवेदन जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. ... नासिक::- देशभरातील महागाई , आर्थिक मंदी, बेरोजगारी, कामगार कायद्यात मालक धार्जिणे बदल , खाजगीकरण कंत्राटी करण, आणि जन विरोधी धोरणामुळे केंद्र सरकार विरोधी देशभरातील केंद्रीय ट्रेड युनियन व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ तथा विविध, अखिल भारतीय कामगार कर्मचारी, असंघटित कामगार, कंत्राटी कामगार, किमान वेतन कर्मचारी, श्रमिक - शेतकरी या संघटनांचेे देशात २ कोटी औद्योगीक कामगार - कर्मचारी, श्रमीक वर्ग ८ जानेवारी २०२० ला आपल्या मागण्यांकरीता एक दिवसाच्या देशव्यापी संपात सहभागी होत आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, पेट्रोल , डिझेल, घरगुती गॅस व इतर जिवनावश्यक वस्तूवरील दर नियंत्रनात आणा, अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून तात्काळ मदत द्या. स्वामीनाथन आयोग लागु करा, औषधे, खते, बियाणे यांच्या किंमती नियंत्र