आज नाम. बाळासाहेब थोरात नासिक दौ-यावर ! माजी मंत्री कै. तुकाराम दिघोळे यांच्या निवासस्थानी सांत्वनभेट !! दौऱ्याच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

आज शुक्रवार दि.६ डिसेंबर रोजी सकाळी वाजता प्रदेशाध्यक्ष, नामदार बाळासाहेब थोरात नाशिक दौ-यावर !
    नासिक::-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे आज शुक्रवार दि.६ डिंसेबर रोजी सकाळी ९.४५ वाजता पोलिस परेड ग्राउंड, नाशिक येथे हेलिकॅाप्टर व्दारे आगमन होत आहे. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे- स.९.४५ वाजता पोलिस परेड ग्राउंड, नाशिक येथे आगमन स.९.५० वाजता गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृह,  स.१०.३० वाजता कै. तुकाराम दिघोळे यांच्या निवासस्थानी सांत्वनभेट व नंतर सकाळी ११.०० वाजता पोलिस परेड ग्राउंड येथुन हेलिकॅप्टरने धुळे जिल्ह्याकडे प्रयान.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !