सहाय्यक अभियंत्यासह खाजगी इसम लाचलुचपतच्या जाळ्यात ! नासिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! न्यूज मसालाचे न्यूज पोर्टल लवकरच आकर्षक रुपात येत आहे !!!!

आलोसे  विकास सुभाष गायकवाड, सहायक अभियंता, हौसिंग कॉलनी शाखा कार्यालय म.रा.वि.वि.मं.मालेगांव, जि.नाशिक. व  मोहमद इस्माईल मोहंमद युसूफ खाजगी इसम रा. टिपू सुलतान चौक जवळ मालेगांव, जि.नाशिक यांना ४०,०००/-रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना अटक !
मालेगाव::- येथील तकारदार यांस पावरलूमचे काढलेले विजमिटर पुन्हा बसवून विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी आलोसे विकास सुभाष गायकवाड, सहायक अभियंता, होऊसिंग कॉलनी शाखा म.रा.वि.वि.म. कार्यालय, मालेगाव, जि. नाशिक यांनी दि.१९/११/२०१२ रोजी तक्रारदार यांच्याकडे ५०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने, तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिल्यामुळे सदर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने सापळापूर्व पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान पंचसाक्षीदार याचे समक्ष आलोसे विकास
सुभाष गायकवाड, सहायक अभियंता, होऊसिंग कॉलनी शाखा म.रा.वि वि.म. कार्यालय मालेगांव, जि नाशिक यानी तक्रारदार यांचेकडे तडजोडी अंती ४०,०००/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम खाजगी इसम मोहमद इस्माईल मोहमद युसूफ रा.टिपू सुलतान चौक जवळ मालेगांव, जि.नाशिक याचे हस्ते आज दि.२२/११/२०११ रोजी जुना आग्रारोड, मालेगांव येथील प्रकाश फर्टिलायझरच्या मोकळ्या जागेत स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !