न्यूज मसालाच्या माध्यमातून इंजि. प्रणित पवार यांच्या हस्ते सुपरस्पेशॅलिटी हास्पिटल मध्ये अन्नदान करण्यात आले ! थोडक्यात बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

न्यूज मसालाच्या माध्यमातून कै. भालचंद्र (आप्पा) गोपाळ पवार, मालेगाव यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज बुधवार दि. ६/११/२०१९ रोजी शालीमार, नासिक येथील सुपरस्पेशॅलिटी हाॅस्पिटल मध्ये इंजि. प्रणीत पवार यांच्या हस्ते रूग्णाच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील, पत्रकार सुनील निकम, एनडीटीव्ही चे प्रतिनिधी इसाक कुरेशी, अन्नछत्र च्या संचालिका संगिता केडीया उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !