आज विजयकुमार हळदे यांचा वाढदिवस ! यांना शुभेच्छा कोणत्या द्याव्या ? जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

पाच सप्टेंबर-शिक्षक दिन
पाच सप्टेंबर-वाढदिवस ?

विजयकुमार हळदे यांचा आज वाढदिवस !
शिक्षक दिनाच्या शिक्षण क्षेत्रातील सर्व ज्ञात-अज्ञात देश, समाज घडविण्यासाठी कटीबद्ध असलेल्या मान्यवर विभूतींना न्यूज मसाला परीवाराकडून हार्दिक शुभेच्छा !!

अशाच एका शिक्षक नसलेल्या मात्र शिक्षकांइतकेच प्रभावी कार्य करणारे नासिक जिल्हा परिषदेतील कक्ष अधिकारी, जिल्हा परिषद व सरकारी कर्मचारी बॅंकेचे अध्यक्ष, कर्मचारी संघटना नेते विजयकुमार हळदे यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा !!

शिक्षकी पेशा अंगीकारलेले शिक्षकांना शुभेच्छा आहेतच मात्र विजयकुमार हळदे यांचेही कार्य जिल्हा परिषद व सरकारी कर्मचारी यांना मार्गदर्शक ठरते, त्यांचे विचार व कार्य करण्याची पद्धत ही इतरांसाठी सदैव एका गुरुस्थानी मानते, संघटन व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची शैली, निवडणूक संपली की पुन्हा सर्वांशी मिळून मिसळून काम करण्याची पद्धत यामुळे ते राज्यस्तरीय नेते म्हणून गणले जातात, अशा व्यक्ती जर समाजात , प्रशासनात, राजकारणात असतील तर त्याही शिक्षकांप्रमाणे असतात किंबहुना द्रोणाचार्य हेच फक्त गुरु नाहीत तर त्यांचा पुतळाही एकलव्यासाठी गुरुस्थानी ठरू शकतो, मग आज विजयकुमार हळदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आदर्श शिक्षक म्हणून शुभेच्छा दिल्यात तर वावगं ठरू नये !

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !