आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर तुषार जगताप यांना मिळाली संधी... !!! न्यूज मसाला परीवाराकडून त्यांच्या निवडीचे व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा- संपादक, नरेंद्र पाटील. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर नाशिक मधून तुषार जगताप यांना मिळाली संधी...
               नाशिक(२१) :- राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रथमच महामंडळाच्या अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा त उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा देण्यात आला असून नऊ संचालक महाराष्ट्रातील विविध भागातून निवडण्यात आले असून नाशिक विभागातून तुषार जगताप यांना संधी देण्यात आली आहे.
_________________________________________
           न्यूज मसाला चे हितचिंतक आमचे मित्र तुषार जगताप यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संचालक पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
                         संपादक
                       नरेंद्र पाटील
__________________________________________
         या निवडीनंतर पालकमंत्री गिरीश महाजन तसेच नाशिक खासदार, आमदार सर्व पक्षीय पदाधिकारी मराठा संघटना, मराठा क्रांती मोर्चा वतीने जगताप यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !