छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने ५१०००/- रुपये , एक ट्रक जीवनावश्यक वस्तू कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना मदत !एक हात मदतीचा...! साप्ताहिक न्यूज मसाला कडून चटणी पॅकेटस् ची मदत रवाना !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने ५१०००/- रुपये कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना मदत !
एक हात मदतीचा...
       नासिक::-छावा क्रांतीवीर सेना, गरीबरथ ढोलपथक, लक्ष्मीविजय वरदलक्ष्मी लाॅन्स, वक्रतुंड केटरर्स, आदेश कलेक्शन, श्रीदत्त मंदिर देवस्थान नासिक, इडू कॉईन फाऊंडेशन,साप्ताहिक न्यूज मसाला यांच्याकडून संयुक्तपणे कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना खालीलप्रमाणे वस्तूरूपी मदत देण्यात आली.
१००० नग झाडू,
१००० नग फिनेल बाॅटल,
१००० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या,         
२५० नग साड्या,
१०० नग सोलापूरी चादर
३०० नग परकर,
१५ बिस्कीट बाॅक्स ,
१००० किलो तांदूळ-गहू,
१०० नग तेल पॅकेज
१००० सॅनिटरी नॅपकिन
न्यूज मसालाच्या वतीने चटणी पॅकेटस्, तसेच विविध प्रकारची औषधे, विविध प्रकारचा किराणा,
व रोख स्वरूपात छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने ५१०००/- (एक्कावन्न हजार रुपये)रोख स्वरूपात व सदर मदत कोल्हापूर येथे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या कडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिली, यावेळी नासिक मनपा स्थायी समिती सभापती उद्धव निमसे,छावा क्रांतीवीर विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष उमेश शिंदे सर, जिल्हाध्यक्ष विजय खर्जुल, प्रदेश उपाध्यक्ष संतोष माळोदे, साप्ताहीक न्यूज महालाचे संपादक नरेंद्र पाटील, महेश पाटील,अमोल जगळे ,भास्कर दिंडे, दशरथ दिंडे,प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ,दिनकर कांडेकर निवृत्ती इंगोले,अनिल भालेराव,निवृत्ती शिंदे ,हरिभाऊ बोडके,रवी भांभरगे ,पूजा धुमाळ, अरुणा डुकरे,शकुंतला कापडणीस,लक्ष्मी वाघ,वंदना शिलावट,नूतन शिरसाठ,छाया नाडे,आदी उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !