नासिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी सारीका बारी रूजू ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल- संपादक नरेंद्र पाटील !!!
नासिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी सारीका बारी रूजू !
नासिक::- पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांची बागलाण (सटाणा) येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्तपदी नंदुरबार जिल्हा परिषदेतून बढती बदलीने सारीका बारी यांनी आज नासिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
सारीका बारी या मुळच्या धुळे जिल्ह्यातील असून त्यांचे शिक्षण उत्तर महाराष्ट्रातील नावाजलेल्या जय हिंद महाविद्यालय धुळे येथे झाले आहे. त्यांच्याशी आमच्या प्रतिनीधीने संपर्क साधला असता त्यांनी कुपोषण, शिक्षण व आरोग्य याविषयी काम करण्याचे मनोगत व्यक्त केले, त्याचबरोबर पंचायत समितीच्या इतर विभागातील कामकाजावर लक्ष देण्यात येईल, अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आपसातील विश्र्वासात दृढता निर्माण करून तालुक्याच्या विकासासाठी झटणार, प्रलंबित कामांचा निपटारा करतानाच नवीन कामांकडे लक्ष देण्यात येईल अशी माहिती दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा