छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने निवासी जिल्हाअधिकारी यांना SEBC जात प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत वाढ मिळावी अन्यथा जनआंदोलन इशाऱ्याचे निवेदन देण्यात आले. !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने निवासी जिल्हाअधिकारी रामदास खेडकर यांना १६ % मराठा आरक्षणाचा लाभ होण्यासाठी SEBC जात प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत वाढ मिळावी व ५०% शिक्षण शुल्क मिळणेबाबत ... निवेदन देण्यात आले.
नाशिक::-छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या १६ % आरक्षणाचा लाभ होण्यासाठी SEBC जात प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत वाढ मिळावी. शैक्षणिक वर्ष २०१९ विद्यालय ,महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थी व पालकांना याबाबत संभ्रम आहे. मागील शैक्षणिक वर्षी ५०% शिक्षण शुल्क बाबत असलेला निर्णय काही महाविद्यालयांनी पाळला नव्हता, त्या सदर निर्णयाची अंमलबजावणी व्हावी व महाविद्यालयांनाही निर्णयाचा लाभ द्यावा जेणेकरून महाविद्यालय विद्यार्थ्याना तो लाभ ,सूट देतील .
मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील शिफारसीनुसार मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास घोषित करून मराठा समाजाला (SEBC) प्रवर्गातून १६% आरक्षण लागू करण्यात आले आहे. प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना मिळालेल्या आरक्षण कोट्यातील १६ % प्रवेशासाठी SEBC जात प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत मिळावी. मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयांकडून SEBC जात प्रमाणपत्र मागणी आणि तात्काळ दाखल करण्याची सक्ती केली जात असून SEBC जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात नेहमीसारखे दप्तर दिरंगाई चे उत्तर मिळत आहे, तसेच जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारा कालावधी आणि महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेतील अंतिम तारीख जवळ आल्याने मराठा असल्याचे हमीपत्राचा वापर विद्यार्थ्यांना करण्याबात पर्याय उपल्बध करून तसे प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्याना सक्त निर्देश देण्यात यावेत प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान SEBC जात प्रमाणपत्र न दाखल केल्यास महाविद्यालयाकडून सर्व प्रवेश ओपन मधून घ्यावे लागतील त्यामुळे भरमसाठ फी भरून महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. परंतु ज्यांना ही फी भरणं आर्थिक दृष्ट्या शक्य नाही, अशा विद्यार्थी - विद्यार्थिनीना महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहण्याची वेळ येईल आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. म्हणून मराठा समाजाला मोठ्या संघर्षातून मिळवलेल्या १६ % आरक्षणा मधून यावर्षी मराठा विद्यार्थी, विद्यार्थिनींचे प्रवेश मिळाले पाहिजे यासाठी तहसील कार्यालयातुन त्यांना लवकरात लवकर जात प्रमाणपत्र मिळावे. तसेच जात प्रमाणपत्रास उशीर झाल्यास महाविद्यालयांना देखिल जात प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी मराठा विद्यार्थी-विद्यार्थिनींना मुदत वाढवून देण्याच्या सूचना देऊन हमीपत्र स्वीकारण्यासाठी निर्देश द्यावे असे निवेदन छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आले. वरील मागणीचा शासन व प्रशासनाने योग्य ती दखल व अंलबजावमणी न केल्यास तीव्र स्वरूपात मराठा जनआंदोलन छेडून शासनाच्या विरोधात रस्त्यावर निदर्शने करण्यात येतील असे निवेदनात म्हटले आहे, सदर निवेदनावर करन गायकर -संस्थापक अध्यक्ष , उमेश मो शिदे - प्रदेश अध्यक्ष तथा विद्यार्थी सेना, नवनाथ शिंदे -युवा प्रदेश सरचिटणीस, विजय खर्जुल -जिल्हा अध्यक्ष, किरण डोखे प्रदेश संपर्क प्रमुख, नितीन सातपुते - प्रदेश संघटक,सागर पवार -विदयार्थी सेना जिल्हाध्यक्ष, धीरज गोडसे, रवी भांभरगे - सदस्य आदींच्या सह्या आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा