पाच वर्षांवरील मुलांसाठी न्यूट्रिलाइट डीएचए यमीज लाँच होत आहे, चवदार आणि चघळण्यायोग्य ड्रॉप्ससह पोषण घेणे मजेदार होईल-सुदीप शहा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

अॅमवे इंडिया मुलांच्या पोषणाचा पोर्टफोलिओ मजबूत करत आहे; न्यूट्रिलाइट डीएचए यमीज लाँच करत आहे
चवदार आणि चघळण्यायोग्य ड्रॉप्ससह पोषण घेणे मजेदार झाले आहे
मुंबई::- अॅमवे इंडिया या एफएमसीजी डायरेक्ट सेलिंग कंपनीने न्यूट्रिलाइट डीएचए यमीजचे उद्घाटन जाहीर केले आहे. हे उत्पादन 5 वर्षे आणि त्यावरील वयाच्या मुलांमधील ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन "डी"च्या पौष्टिकतेतील फरक भरून काढण्यासाठी विकसित केले आहे.
नुट्रिलाइट डीएचए यमीजचे मऊसर जेलसारखे स्वरूप मुलांसाठी पोषक तत्वाची आवश्यकता, अधिक मजेदार आणि आनंददायक पद्धतीने पूर्ण करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. पालकांना त्यांच्या लहान मुलांच्या आवश्यक पौष्टिक आहाराची गरज भागवण्याची सोपी पद्धत म्हणजे हे नाविन्यपूर्ण चघळण्याचे सॉफ्ट ड्रॉप्स. डीएचए (डोकोसाहेक्साइनोइक एसिड) हे ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा एक प्रकार आहे जो मेंदूचे सामान्य कार्य आणि मुलांमधील इतर महत्वाचे कार्य करण्यासाठी मदत करतो, तर व्हिटॅमिन "डी"  हे सामान्य वाढ आणि हाडांच्या विकासासाठी आवश्यक असते, तसेच मुलांमधील रोगप्रतिकारक शक्तीला पूरक ठरते. न्यूट्रिलाइट डीएचए यमीज हे स्वादिष्ट टँगी ऑरेंज - साइट्रस लेमोनी स्वाद या प्रकारात उपलब्ध आहे आणि 5 वर्ष व त्यावरील मुलांसाठी विकसित केले आहे.
न्यूट्रिलाइट डीएचए यमीजचे हे उत्पादन जाहीर करताना अॅमवे इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी  सुदीप शाह म्हणाले, की, मुलांचे व्हीटॅमीन आणि आहारातील पूरक बाजार  एक नवीन बाजारपेठ आहे आणि यात वाढीला प्रचंड वाव आहे. उच्चतम गुणवत्तेची उत्पादने देण्याच्या अॅमवेच्या बांधिलकीच्या वचनबद्धतेनुसार, नुट्रिलाइट डीएचए यमीज म्हणजे आपल्या मुलांसाठी पूरक असलेल्या आमच्या श्रेणीतील एक जोड आहे."
"बालपण म्हणजे जेव्हा एखाद्याच्या निरोगी आयुष्याचा मजबूत पाया बांधण्याची गरज असते. मुलाच्या आहारातील सवयी आणि शारीरिक हालचाली हे त्यांच्या आरोग्याचे तीव्र निर्धारक असतात. वाढीच्या वर्षांमध्ये मुलांनी संतुलित पौष्टिक आहार घेणे अत्यंत महत्वाचे असते. हा फरक पूरक आहार यातून भागवला जाऊ शकतो. तथापि, बाजाराबद्दलची आमची समज सांगते की चव आणि गोळ्या घेणे हे मुलांसाठी एक मोठी समस्या असते. नुट्रिलाइट डीएचए यमीज हे मुलांना आवडेल अशा स्वरूपात आकर्षक स्वादात सादर केले आहे. श्रेणीतील या नवीनतम जोडणीसह, आमचे लक्ष्य उपभोक्ता अनुभवामध्ये क्रांतिकारक बदल करणे आणि श्रेणीमध्ये बदल करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. 2018 पर्यंत, संपूर्ण ओमेगा 3 पूरक बाजार गेल्या 5 वर्षांमध्ये 12% च्या CAGR मध्ये वाढत आहे.
उद्घाटनपर टिप्पणी करतांना अजय खन्ना म्हणाले की,  "मुलांना अत्यंत चविष्ट खाद्यपदार्थ आवडतात आणि म्हणूनच त्यांच्या आहारामध्ये ओमेगा -3 आणि व्हिटॅमिन डीसारखे महत्वाचे पोषक घटक कमी पडू शकतात. न्यूट्रिलाइट डीएचए यमीज उच्च गुणवत्तेची पौष्टिक पूरकतत्वे देण्याचे अॅमवेच्या दीर्घकालीन सेवेचा लाभ देते. आम्ही बाजारात हे सादर करण्यास उत्सुक आहोत आणि आमची उत्पादन श्रेणी अधिक विस्तृत करू. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रतिबद्धता वाढविण्यासाठी, आम्ही 5 वर्षे आणि त्यावरील वयाच्या मुलांच्या पालकांना लक्षित केलेल्या डिजिटल मोहिमेची योजना आखत आहोत. अॅमवेच्या थेट विक्रेत्यांना आणि उत्पादनांबद्दल ग्राहकांना अधिक शिक्षित करण्यासाठी आम्ही प्रादेशिक कार्यक्रम आयोजित करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की न्यूट्रिलाइट डीएचए यमीजला बाजारात उत्साही प्रतिसाद मिळेल."
न्यूट्रिलाइट डीएचए यमीज संपूर्ण भारतात अॅमवेच्या थेट विक्रेत्यांद्वारे विकले जाते आणि कंपनीच्या वेबसाइटवरून सहज ऑर्डर केले जाऊ शकते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !