तरूणांनो आयुष्यातील अनुपम जोडीदाराच्या शोधात आहात काय ? मग, २९ एप्रिल रोजी मतदान करा ! मोफत मेंबरशीप मिळवून अनुपम जोडीदार निवडा !!! सुवर्ण संधीच्या सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!
मतदारांसाठी अनुपम डॉट कॉमतर्फे सुवर्णसंधी
मतदान करा...मोफत सदस्यत्व मिळवा
नाशिक - लोकसभेसाठी नाशिकसह मुंबई, ठाणे येथे २९ एप्रिलला मतदान होत आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे तसेच विशेषतः लोकशाही प्रक्रियेत प्रथमच सहभागी होणाऱ्या तरूणाईसाठी म्हणजेच मतदारांकरिता नाशिकच्या प्रख्यात अनुपम डॉट कॉम या विवाह संस्थेतर्फे प्रोत्साहनपर योजना घोषित करण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे ,नाशिक सहीत पुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अनुपमशादी डाॅट काॅम या अग्रगण्य विवाहसंस्थे तर्फे मतदान करणा-यासांठी एक अफलातून योजना तयार करण्यात आली. यामधुन अनेकांचे लग्न जमणार आहेत.
नाशिक,मुंबई व ठाणे येथे दिनांक २९ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान आहे. सर्वांनी मतदान करावे असे आवाहन अनुपमशादी डाॅट काॅम तर्फे करण्यात येत आहे. जे मतदार मतदान करतील व विवाहइच्छुक असतील त्यांना अनुपमशादी तर्फे रु 1500 ची मेंबरशिप ही थेट मोफत देण्यात येणार आहे.
अनुपमशादी डाॅट काॅम तर्फे घेण्यात आलेल्या अनेक विवाहमेळाव्यातुन व www.anupamshaadi.com/ या ऑनलाईन वेबसाईट वरुन हजारोंचे विवाह जुळले आहेत. मतदानाच्या दिवशी दि. 29 एप्रिल रोजी अनुपमशादी च्या ऑफिसला मतदान केलेल्या विवाहइच्छुक मुलांमुलीसाठी रु 1500 किंमतीची मेंबरशिप मोफत ठेवली आहे, ज्यामधुन तुम्ही तुमचा योग्य जोडीदार शोधुन त्यांच्याशी त्वरित संपर्क साधु शकतात. मुंबई/ठाणे साठी अनुपमशादी, 8, सिद्धार्थ टाॅवर, टिपटाॅप मिठाई समोर, रेल्वे स्टेशन जवळ, ठाणे पश्चिम ( मोबाईल:7447727447 /8422969355 व नशिक साठी शितल काॅम्प्लेक्स, अंजली प्लायवुड मागे, नाशिक पुणे रोड, द्वारका ( मोबाईल : 8378910999/ 8275016501) येथे संपर्क साधावा.
सर्वांनी मतदान करावे यासाठी अनुपमशादी डाॅट काॅम तर्फे दि. 29 एप्रिल रोजी भव्य योजना ठेवण्यात आली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा