उध्दव ठाकरे, सतपालजी महाराज यांची आज अनंत कान्हेरे मैदानावर नाशिक येथे सभा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
उध्दव ठाकरे, सतपालजी महाराज यांची आज नाशिक येथे सभा
नाशिकः नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज बुधवार दि. २४ रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व भाजपाचे स्टार प्रचारक तथा उत्तराखंडचे पर्यटन विकास मंत्री सतपालजी महाराज यांची सभा शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार आहे. सभेस महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. या सभेत उद्धव ठाकरे आणि सतपालजी महाराज काय मार्गदर्शन करतात याकडे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन,शिवसेना उपनेते बबनराव घोलप, भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, वसंत गिते, भाजपाचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महापौर रंजनाताई भानसी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतलताई सांगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, रासपाचे जिल्हाध्यक्ष अरुण आव्हाड, आमदार राजाभाऊ वाजे, आ. सिमाताई हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. योगेश घोलप, शिवसेना महानगर प्रमुख सचिन मराठे, महेश बडवे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या सभेस महायुतीचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन महायुतीच्या कोअर कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा