जिल्हा परिषदेचा मुख्याध्यापक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ! ७ व्या वेतन आयोग वाढीसाठीच्या लाचप्रकरणाची पहिली शिकार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

बीड::- सातव्या वेतन आयोग वाढीसाठीच्या फाईलवर सही करून फाईल   जिल्हा परिषद लेखा विभागाकडे सादर करण्यासाठी मागीतलेली  लाच स्वीकारताना प्रभारी मुख्याध्यापक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
   जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाहली ता.पाटोदा जि.बीड येथील प्रभारी मुख्याध्यापक एकनाथ गोरख लाड याने तेथील एका शिक्षकाचे ७व्या वेतन आयोग वाढीच्या फाईल वर सही करुन सदर फाईल लेखा विभागाकडे सादर  करण्यासाठी लाचेच्या स्वरुपात पैशाची मागणी केली होती, ती रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकनाथ लाड यांस ताब्यात घेतले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे