शिक्षण आयुक्तांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर १ व २ फेब्रुवारी ला बैठक बोलावली, शालार्थ आयडी हा प्रमुख विषय असल्याचे संकेत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

शालार्थ आयडी चे काम युद्धपातळीवर
   
   शालार्थ आय .डी. चे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी व शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे  यांनी सांगीतले.
शिक्षण आयुक्त यांनी १ व २ फेबुवारी २०१९ रोजी नाशिक, जळगांव , धुळे , नंदुरबार या
शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे . त्यात इतरही विषयांवर चर्चा होणार असून शालर्थ आय .डी. हा विषय अग्रक्रमाने घेतला जाणार आहे .१५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत सर्व काम पुर्ण होइल असे संकेत आयुक्तालयाकडून मिळत असल्याने शिक्षकांचे प्रलंबित शालार्थ आयडी चा विषय पूर्ण होणार असा आशावाद शिक्षक संघटना नेत्यांना आहे. संघटनेचा पाठपुरावा सूरूच राहणार आहे मात्र शिक्षकांकडून सहकाऱ्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल