जलयुक्त शिवार कामांचे आज भूमिपुजन ! ४ कोटी रूपयांच्या पाझर तलाव नवीन बांधकाम व दुरूस्ती ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
जलयुक्त शिवार कामांचे भूमिपूजन
कार्य सम्राट,लोकप्रिय आमदार सौ. निर्मलाताई रमेश गावित यांच्या प्रयत्नातून त्र्यंबकेश्वर तालुक्यात जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत मंजूर झालेल्या ४ कोटी रुपयांच्या पाझर तलाव नवीन बांधकाम व दुरुस्ती कामांचे आज मंगळवार दिनांक १८ रोजी भूमिपूजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.०० वाजता पेगलवाडी येथे होणार आहे.सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
भूमिपूजन होत असलेल्या कामांचे नाव व निधी
नवीन पाझर तलाव बांधकाम..
१.होलदारनगर -७० लाख
२. वेळे-७० लाख
पाझर तलाव दुरुस्ती...
१.कुशेगाव -७२ लाख
२. पेगळवाडी येथे दोन -प्रत्येकी २५ लाख
३. झारवड खु-२५ लाख
४.धूमोडी-२५ लाख
५.आडगाव देवळा -२५ लाख
६. भिल माळ-२५ लाख
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा