राष्ट्रसंत भैय्युजी महाराजांच्या अाकस्मिक निधनाने संभाजीनगर येथिल उद्याचे नियोजित अधिवेशन पुढील सूचने पर्यंत स्थगित, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा,,,

राष्ट्रसंत परमपुज्य भैय्युजी महाराज यांचा आकस्मिक निधनाने उद्याचे संभाजीनगर येथे नियोजित छावा क्रांतीवीर सेनेचे अधिवेशन पुढील सुचना घोषित होईपर्यंत स्थगित करण्यात आले असुन त्यासंदर्भाचे निवेदन प्रसिद्ध केले आहे, ते पुढे खालील प्रमाणे आयोजकांकडून देण्यात आले आहे,,,,,,,,

ताबडतोब अंमलबजावणीसाठी अत्यंत तातडीची महत्वपूर्ण सूचना

🚩सस्नेह जय छावा 🚩
सर्व छावा क्रांतीवीर सेनेच्या  पदाधिकारी व कार्यकर्त्याना  माहिती आहेच की, आपल्या छावा क्रांतीवीर सेनेचे ४थे राज्यस्तरीय महाअधिवेशन दिनांक १३.०६.२०१८ रोजी   मराठवाड्याची राजधानी व ऐतिहासिक संभाजीनगर शहरामध्ये होणार होते. परंतु आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रसंत परमपूज्य भैय्युजी महाराज यांच्या अकाली निधनामुळे यावर्षीचे अधिवेशन पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आले आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि संबंधितांनाही कळवावे.
अधिवेशनाच्या तयारीसाठी, यशस्वीतेसाठी आपण सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या परिश्रमाची संघटनेला पूर्ण जाणीव आहे परंतु ईश्वरी सत्तेपुढे नाईलाज आहे.

दिनकर कोतकर. प्रदेश सरचिटणीस,
९८२२४१३०६०, ९५५२५२३०६०.
किरण बोरसे, आयटी, प्रदेश अध्यक्ष,
नासिक-संभाजीनगर,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !