अटक न करण्यासाठी हवालदाराने मागीतली २५००० ची लाच ! ४ एप्रिलची सलग तिसऱ्या घटनेत एकाच कारणासाठी लाच ! हवालदार जाळ्यात !
तक्रारदाराच्या भावास पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जादा कलम लागू न करणे व अटक करू नये यांसाठी पंचवीस हजार रूपयांची लाच स्विकारतांना नवघर पोलीस ठाणे ग्रामीण चा हवालदार अंकुष मंगल भोईर यांस ठाणे लाचलुचपत विभागाने कारवाई करून सापळा यशस्वी केला,
४ एप्रिल हा दिवस खोपोली, उस्मानाबाद नवघर मधील पोलीसांच्या लाचखोरीचा तसेच तक्रारदारांस किंवा त्याच्या भावास वा दोघांना अटक करू नये या एकाच प्रकारच्या तक्रारींसाठी नोंद झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा