पोलीस निरिक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात ! चार लाखाची मागणी पैकी एक लाखाची रक्कम स्विकारतांना------

ठाणे::-खोपोली पोलीस ठाणे, रायगडचे पोलीस निरिक्षक राजन नारायण जगताप यांनी ४०००००/- रूपये व दोन विदेशी दारूच्या बाटल्यांची मागणी त्क्रादाराकडे मागीतली होती त्यापैकी १०००००/- रूपये स्विकारतांना ४ एप्रिल रोजी रात्री सव्वानऊ वाजता लाचलुचपत खात्याकडून पकडण्यात आले.
       तक्रारदाराच्या भावास पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करू नये तसेच तक्रारदार यांस इतर गुन्ह्यात अटक न करण्यासाठी सदर लाचेची रक्कम मागण्यांत आली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

शेतकऱ्याची लेक झाली न्यायाधीश..!